तुमच्या विचारांना, आवाजाला आणि वक्तृत्वकलेला एक भव्य व्यासपीठ मिळवून द्या. आपल्या शब्दांतून समाजात विचारांची क्रांती घडवा!
विचार, अभिव्यक्ती आणि वक्तृत्वाचा अनोखा उत्सव!
विचारक्रांती सार्वजनिक वाचनालय व अभ्यासिका, जाखोरी यांच्या वतीने विचारक्रांती युवा वक्ता २०२७ या राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात येत आहे.
नवोदित वक्त्यांना आपले विचार प्रभावीपणे मांडण्याची संधी मिळावी, त्यांच्यातील वक्तृत्वकलेला प्रोत्साहन मिळावे आणि सामाजिक, शैक्षणिक व वैचारिक विषयांवर चर्चा घडावी, हा या उपक्रमाचा उद्देश आहे.
महाराष्ट्रातील विविध भागांतील स्पर्धकांना आपल्या वक्तृत्वाच्या जोरावर स्वतःची ओळख निर्माण करण्यासाठी हे व्यासपीठ उपलब्ध आहे.
महाराष्ट्रातील वक्त्यांना आपले विचार मांडण्याची संधी.
विजेत्यांसाठी रोख पारितोषिक, सन्मानचिन्ह आणि प्रमाणपत्र.
नवोदित वक्त्यांना आपली कला सादर करण्याची संधी.
गुणवंत वक्त्यांसाठी आकर्षक रोख पारितोषिके.
सन्मानचिन्ह + प्रमाणपत्र
सन्मानचिन्ह + प्रमाणपत्र
सन्मानचिन्ह + प्रमाणपत्र
विचारक्रांतीच्या मागील नऊ वर्षांच्या विजेत्यांचा गौरव.
विचारक्रांती युवा वक्ता २०२७ या राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धेत सहभागी होण्यासाठी आजच नोंदणी करा.
📝 नोंदणीसाठी येथे क्लिक करामारुती मंदिर, जाखोरी, ता. जि. नाशिक, महाराष्ट्र.
विचारक्रांती सार्वजनिक वाचनालय व अभ्यासिका, जाखोरी.
टीम विचारक्रांती, जाखोरी